बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्या अंतर्गत जाणेफळ पोलीस ठाणे चे ठाणेदार यांनी
प्रति मा.सर्व पोलीस स्टेशन प्रभारी व शाखा अधीकारी महाराष्ट्र राज्य. प्रेषक स.पो.नि. अजिनाथ मोरे नेमणुक पोलीस स्टेशन जानेफळ ता. मेहकर जि. बुलडाणा. यांणी अनोळखी स्त्री जातीचे मयत हिची माहिती मिळणे साठी अहवाण केले आहे.
वरील अनोळखी स्त्री जातीचे मयत वय अंदाजे ४५ वर्ष याचे प्रेत दि.१७/०७/२०२४ रोजी सकाळी ०७/०० वा. दरम्यान ग्राम वरवंड ता. मेहकर जि. बुलडाणा शिवारातील आश्रम शाळेसमोर मिळुन आले असुन सदर अनोळखी मयताची अदयाप पावेतो ओळख पटलेली नाही. सदर मयत हिचे मृत्यु बाबत पोलीस स्टेशन जानेफळ ता. मेहकर जि. बुलडाणा येथे आ. मृ.नंबर २०/२०२४ कलम १९४ BNNS २०२३ प्रमाणे दि.१७/०७/२०२४ रोजी दाखल असुन, दाखल आ. मृ. मधील मयत हिचे वर्णन अनोळखी स्त्री जातीचे प्रेत वय अंदाजे ४५ वर्ष, अंगात निळया रंगाचे टिपकि वाले ब्लाउज व निळ्या रंगाची साडी, केस लहान व चेह-यावर खरचटलेचे निशान व उजव्या हातावर मंदिरा सारखा गोंदण्याचे चिञ असलेली आहे.
तरी वरील अनोळखी मयत हिचे बावत आपले पोलीस स्टेशन हददीत शोध होवुन त्या बाबत माहिती मिळणेस विनंती,
तसेच सदर मयत हिचे बाबत काही माहिती प्राप्त झाल्यास पोलीस स्टेशन जानेफळ येथील खालील क्रमांकावर संपर्क करावा.
ठाणेदार सपोनि अजिनाथ मोरे, पो.स्टे. जानेफळ मो.क्र. ८१४९४०७२४५ तपासी अमंलदार पोहेकॉ १८९९ कैलास चतरकर मो.क्र. ९५२७५३१८९९ विट मदतनिस पोकों १७५१ गणेश शिंदे मो.क्र. ९६३७५६०८१९ या नंबर कळविण्याचे अहावान केले आहे.
Users Today : 8