आज दिनांक १७ जुलै २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम. लिहा बुद्रुक येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका संपर्कप्रमुख मोताळा श्री. राजेश दिलीप महाजन, संभाजी ब्रिगेड शाखाप्रमुख यदुराज अवधूत महाजन, आकाश महाजन, गणेश महाजन, योगेश्वर महाजन, मनीषा जप्ते, संदीप राऊत, वेदांत ढोण, सुभाष मोरेकर यांच्यासह सिंदखेड लपाली येथील उपसरपंच सागर संजय ऐकनार, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव ग्यानदेव मुंडाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला, यावेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, ईश्वर परदेशी, राहुल पाटील, अजयभाऊ इंगळे, दीपकभाऊ मालपाणी, राहुल वाघ, यांच्या शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!
Users Today : 22