Khozmaster
0 Min Read

शिवसेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश !

आज मेहकर शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे मौजे धायफळ या.लोणार येथील यांनी सर्व सहकाऱ्यांच्या साथीने शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.

केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब,आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढ करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी

युवासेना जिल्हाप्रमुख मा.श्री.ऋषीभाऊ जाधव,आणि धायफळ येथील इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *