लोणी गवळी येथील पोळा एका वेगळ्या कारणासाठी आकर्षणाचा विषय ठरला.”सोयाबीनला ६००० भाव द्या…सरकार कर्जमाफी करा… आमचे मालक वाचवा…मालक जगलेत… तरच आम्ही जगु…”
अशा आशयाचे फलक लावुन पोळ्यामद्ये वृषभराजा म्हणजेच बैल आपल्या शेतकरी मालकासाठी सरकारला विनंती करताना दिसले.सदर प्रकारामुळे संपुर्ण परिसरात हा आकर्षनाचा विषय ठरला.व सरकार ने आमचे साथीदार बैल यांच्या म्हणण्यावर आतातरी गांभीर्याने विचार करावा. आणि शेतकर्यांना तत्काळ विनाअटी-शर्ती कर्जमाफी व सोयाबीनला ६००० भाव द्यावा ही चर्चा सबंध परिसरामध्ये पोळ्या दरम्यान होती
0
9
3
7
5
9
Users Today : 17
Leave a comment