या प्रसंगी सर्वांनी आपल्या भाषनातून आपले सर्व सामाजिक कार्यक्रम गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद हे शांततेत पार पडावेत अशी नम्रतेची घोषणा केली.
यावेळी
माझ्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक मा. विश्व पानसरे सर, पोलीस उपजिल्हाधिक्षक मा. महामुने साहेब, पोलीस उपजिल्हाधिक्षक मा. पाटील साहेब, मुंबई कृ.उ. बा. समितीचे संचालक मा. माधवरावजी जाधव, माजी जिल्हापरिषद सदस्य मा. राजेंद्रजी पळसकर, मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. शिंगटे साहेब, डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. नागरे साहेब, जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. मोरे साहेब तसेच समस्त पोलीस कर्मचारी सर्व हिंदू-मुस्लिम सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.