काल मौजे आरेगाव ता.मेहकर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब मार्गदर्शनाखाली व माझ्या पुढाकाराने आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यात स्वाभिमानी शेतकरी संघटना व उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. मी देखील आज आमदार असलो तरीही तुमच्यातलाच एक आहे. त्यामुळे पक्षाला सर्वसामान्य माणसाशी जोडून पक्षाच्या वाढीसाठी काम करावे असे सांगितले.

यावेळी
युवासेना जिल्हाप्रमुख मा.श्री.ऋषीभाऊ जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.राजूमामा पळसकर,माजी सरपंच मा.श्री.संजय मामा धांडे,मा.श्री.रामदास काळे,मा.श्री.विजयमामा काळे, युवासेनेचे मा.श्री.सागर धांडे,मा.श्री.आकाश वायाळ,शेख शाहीर, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 17