अकोला प्रती – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुमित तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त नंदाने मंगल कार्यालय अकोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष देविलाल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ अरुण चक्रनारायण पश्चिम विदर्भ प्रमुख जिल्हा महासचिव दिनकर गवई, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद तेलगोटे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव एम एम तायडे , बाळासाहेब अंभोरे,जितेन्द्र अहीर,जय दामोदर, भाऊराव डोगंरदिवे,विशाल गंव्हांदे, कुणाल मेश्राम,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शीलवंत वानखडे, रिपाई युवक आघाडी बाळापुर तालुका अध्यक्ष डॉक्टर विजय इंगळे, जगताप साहेब,विवेक नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला,सदर रक्तदान शिबीरामध्ये सर्वोपचार रुग्णालयातील डॉ श्यामली घाटोळ,दिलिप मोरे, मंगेश टाले,डॉ प्रसाद मानकर, डॉ निरंजन पाटील, निकीता सरनाईक, वैशाली चव्हाण, संतोष सिरसाट, रुपेश तायडे, इत्यादी रक्तपेढीतील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी,श्रीकांत खेडकरउल्हास सरदार प्रभाकर वानखडे, जयशन गुडधे, पंकज वाढवे,चंद्रशेखर नकाशे,
विठ्ठल काळदाते,,कुशल भोजने ,कपिल कीर्तक,फरदीन मोहम्मद,अनिकेत ढोकणे, जिवक कोकणे,समिर खंडारे,अर्थव तेलगोटे,आर्यन वानखडे, सत्यम गवई,आदित्य काटकर,रुद्र जवादे,रुद्रास पाटेकर, पार्थ ठाकरे. सोहम वानखडे,पार्थ जुनगडे,हर्ष राने,लहासे गुरुजी,अजय नाईक,हर्षद वाढवे, जिवन दारोकार, नरेश नागदिवे आदि पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाघे आयोजन रिपाइं युवक आघाडी जिल्हा महासचिव महेंद्र भोजने, डॉ विजय इंगळे, क्षितिज दामोदर, सुमित तायडे, चंद्रशेखर नकाशे यांनी केले होते.