गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा शहरा मध्ये घटस्थापनेच्या निमित्ताने अष्टविनायक गणपती मंदिराचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक माननीय श्री रामदास राव साहेबराव झोल यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
कपडा असोसिएशनचे अध्यक्ष श्री शिवाजीराव सुरवसे
किराणा असोसिएशनचे अध्यक्ष रामेश्वर विधाते
डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बालासाहेब काळे डॉक्टर रमेश सूर्य मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष
श्री श्याम काकडे श्री सुनील बोडखे पत्रकार असोसिएशनचे श्री संतोष दायमा श्री पंडितराव बोराडे आशिष जी तिवारी
ड्रायव्हर यूनियनचे अध्यक्ष संजय उत्तमराव काळे नारायण खरात शामराव उबाळे
ऑटो रिक्षायुनियनचे अध्यक्ष अनिल हिरे ईश्वर राठोड
बांधकाम असोसिएशनचे अध्यक्ष रमेश राठोड
संभाजीनगर येथील सुनील जाधव वरील सर्वजणांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या सर्वांचा अष्टविनायक गणपती मंदिर ट्रस्ट च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यातआला
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामध्ये अष्टविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय गायकवाड सचिव राधाकिशन नाना बोराडे संचालक आसाराम काकडे, संतोष तिवारी, परभू शिवाजी कांबळे, प्रभू शिंदे, सिताराम चव्हाण ,अनिल चव्हाण, तसेच दिनेश चिंचणे ,सचिन काळे, वीर गायकवाड ,लक्ष्मण दादा बोराडे, शिवाजी वाघमारे, पिराजी पवळे, लखन कांबळे ,विशाल राठोड
ज्ञानदेव सुरवसे ,सुनील मोरे
सूर्यकांत इंगळे,
सुनील बोराडे ,इंग्लिश स्कूलचे प्रतिनिधी आनिल निर्वळ या सर्वांची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव राधाकिशन नाना बोराडे यांनी करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला