मंठा:-( विशेष प्रतिनिधी)
मंठा तालुक्यात काही महीन्यापुर्वी अवैध वाहु माफीयांनी पैमान मांडले होते सत्यचार्ता समाचार ने त्यावेळी तहसिलदार सोनाली जोंधळे यांना जवाबदार ठरवत बातम्याचा सपाटा मुद्धा सुरु केला होता वालु ठेकेदार सुद्धा या बाजु तस्करीत सामील असल्याच्या पुराच्या सहीत बातम्या आम्ही छापल्या होत्या त्या वेळी तहसिलदार सारीका भगत यांनी दुर्गा इनफ्रास्ट्रक्चर प्राईवेट लि या कंपनी ला काख्या यादीत टाकण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सुद्धा पाठवला होता शेवटी वालु ठेका रद्द करुन दुर्गा इन्फ्रास्ट्रकचार प्राईवेट लि ला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली होती. परंतु आता तहसिलदार सोनाली जोंधळे यांनी कारवाईचा सपाटाच सुरु केला आणि बाळु माफीयांना सजो की पळो करून सोडले, काल सोमवारी सुद्धा मंठा तालुक्यातील वाघ राजा शिवारात पुर्णा नदी पात्रात दोन ट्रैक्टर पकडण्यात आले एका ट्रैक्टर मधे एक ब्रास चालु होती तर दुसरा ट्रैक्टर हा वालु भरण्यासाठी उभा होता, दंड आकारणी साठी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याची माहीती मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी दिली. कारवाई करण्यासाठी पथकासोबत तहसिलदार सोराली जोंधळे स्वतः हजर होत्या हे विशेष, तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी ज्यावेळी कारवाई करण्या टाळाटाळ केली त्यावेळी सत्यवार्ता समाचार ने बातमीच्या माध्यमातुन त्यांचे कान टोचले होते परंतु सत्यवार्ता समाचार फक्त कान टोचण्याचेच काम करतो असे नाही प्रामाणिकपणे कारवाई केल्यास प्रशंसा सुद्धा करत असतो आता तहसिलदार सोनाली जोंधळे अवैधवाजु उपसा व वाहतुकीवर नक्कीच नियंत्रण ठेवणार अशी आशा आहे, तहसिलदार सोनाली जोंधळे यांनी एक दबंग अधिकारी म्हणून मंडा तालुक्यात ओळख निर्माण करावी तरंच वाजु माफीयां वर वचक राहील सदरची कारवाई तहसिलदार सोनाली जोंधळे, मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी, तलाठी संतोष वानोळे, तलाठी नितिन चिंचोले आणि वाहनचालक दत्ता लवंगरे यांनी केली आहे. तसेच ही कारवाई सकाळी पाच वाजता तहसीलदार सोनाली जोधंळे यांनी मोटार सायकल वर जाऊन केली हे ही विशेष.