मेहकर/प्रतिनिधी
मौजे राजगड तालुका मेहकर येथे काही दिवसापूर्वी माजी आमदार डॉ रायमुलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः जाऊन अनधिकृत पणे उद्घाटन केले होते मात्र त्या उद्घाटनाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध होता. आज दि.९जानेवारी २०२५ रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते रितसर अधिकृतपने सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत १ कोटी ६० लक्ष रुपयांच्या पाझर तलावाचे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले, आमदार सिद्धार्थ यांनी विकास कामांचा झपाटा लावला असून मतदार संघात मृद जलसंधारण तसेच जलसंवर्धनाचे काम हाती घेतले आहे, या अंतर्गत तलावांचा जलसाठा वाढविणे ग्रामस्थांना पिण्यासाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करणे,आणि जिथे पाण्याची टंचाई आहे तेथे पाझर तलाव निर्माण करून मतदार संघात जलवैभव निर्माण करायचे आहे,शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाले तरच शेतकरी तरू शकतो असेही आमदार खरात यावेळी म्हनाले कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सिद्धार्थ खरात, प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव,
महिला आघाडी नेत्या जिजाताई राठोड, काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष देवानंद पवार, मेहकर शहर अध्यक्ष किशोर गारोळे युवा तालुकाप्रमुख आकाश घोडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रदिप बिल्लोरे, ॲड.संदीप गवई,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ घनवट शिवसेना महिला गाडीच्या नेत्या जिजाताई राठोड राजगड च्या उपसरपंच अश्विनी रंजीत राठोड ,गजानन खुळे,,दिनकर गवई, गणेश जाधव, प्रेम राठोड,जयसिंग चव्हाण,खुशाल चव्हाण ,जानू राठोड ,सुभाष आडे ,पंजाब आडे ,राहुल राठोड ,सुभाष घायवट,किशोर नायगावकर,धनराज राठोड, बळीराम राऊत, प्रवीण चव्हाण ,आदी उपस्थित होते
अखेर आ.सिद्धार्थ खरात यांच्याच हस्ते अधिकृतपणे केले पाझर तलावाचे भूमिपूजन

0
6
6
8
7
6

Leave a comment