मंठा 🙁 गजानन माळकर पाटील )
मंठा तालुक्यातील मंठा पंचायत समिती अंतर्गत अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे लाभार्थी व जनता त्रस्त आहे. विधान सभा निवडणुकापार पडल्या असल्या कारणाने सता धारी विरोधकांना प्रशाषनाच्या माध्यमातून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा सदरील प्रश्न आपल्या स्थरावरून निकाली काढण्यात यावे जर याच्यात अपना कडून टाळाटाळ अथवा हलगर्जी पण झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी आपणावर राहील.आसे निवेदन मणले आहे. मंठा तालुक्यातील विविध योजना पंचायत समितीच्या अंतर्गत पात्र घरकुल लाभार्थी वेढीस धरून कमिशन घेतल्या शिवाय लाभार्थी यांचे बिले अदा केले जात नाही हि कमिशन खोरी तत्काळ बंद करण्यात यावी. 20 जादक विभाग कट विकास अविधगची कार्यालय पंचायत समिती रोजगार हमी योजना अंतर्गत चालू असलेले कामे जसे कि पांदन रस्ते. शेत तळे. ८५१५,९५/०५ या सारखे कामे अत्यंत निकृष दर्जाचे होत आहेत ती कामे दर्जेदार करण्यात यावी, व बोगस कामे करणारेवर कार्यवाही करावी. प्रत्येक रोजगार हमी योजनेच्या कामावर तपशील दर्शवणारी फलक लावावे.
सदरील कामे किमान १० टक्के गट विकास अधिकारी साहेब यांनी प्रत्येक्ष तपासावे.मंठा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्राम पंचायती चौकशी तत्काळ निकाली काढण्यात यावी. गट साधन केंद्रा अंतर्गत केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी काही यांच्या नेमणुका यांची राजकीय वरद हस्ताने झालेल्या आहेत त्या ताल्काळ रद्द करून शिनियर शिक्षकाकडे हा पदभार सोपवावा.
आरोग्य विभागातील शासनाकडून आलेल्या निधी मध्ये मोठ्या प्रमाणात अफरा तफर मोठ्या प्रमाणात झाली आहे त्याची चौकशी करण्यात यावी,
पशु संवर्धन विभाग अंतर्गत दुधाळ जनावरे वाटप करण्यात आले आहे त्या मध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी.
पंचायत समिती स्थरावरील एप्रिल २०२२ ते आज पर्यंतचा १५ वित्त आय्योग आणि सेस निधीच्या खर्चाचा तपशील सदर करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली .या वेळी निवेदनावर रामप्रसाद थोरात, डॉक्टर किशोर त्रिभुवन, अंबादास खरात, भारत उघडे, पुरुषोत्तम देशमुख, अनिल सदावर्ते, साईनाथ मोटे, अशोक खंदारे, स्वप्निल गोंडगे, प्रकाश जाधव, विजय मस्के, सुधाकर खरात, सुनील कामिटे,व वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Users Today : 18