स्थानिक : शहरातील नगरपरीषद प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक शेख असीफ सर यांचे चिरंजीव डॉ. शेख मोहम्मद एफे शेय आसीफ यांचे MBBS शिक्षण पूर्ण, सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे,
डॉ. शेख मोहम्मद यांचे प्राथमीक शिक्षण हे नगरपरीषद प्राथमीक शान्ततुन आले, व त्यांना शिक्षक म्हणून त्यांचे वडील शेख आसीफ सर हेच होते हे विषेश. उच्च प्रा. व. माध्यमिक शिक्षण हे इकरा रेसीडेंसी स्कूल जळगांव खान्देश येथे झाले, तर माध्यमीक शिक्षण मौलाना आझाद कॉलेज छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे, त्यांचे MBBS चे शिक्षण परम स्टेट मेडीकल यूनिवर्सिटी एशीया येथे झाले
त्यांचे MBBS होण्याने मेहकर शहरासह सर्वे नातेवाईक, मित्रमंडन्चीन मध्ये आनंदाचे वातावरण आहे, भारत सरकार द्वारे घेण्यात येणारी “परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा देखील वे पास झाले. आहेत,
कौतुक होत आहे, सर्वत्र डॉ. शेख मोहम्मद यांचे सत्कार केला जात आहे.