मंठा 🙁 गजानन माळकर पाटील )
वाढत्या लोकसंख्या ला आळा घालणे साठी आरोग्य विभागाने वतीने विविध उपाययोजना केल्या जातात या मध्ये तात्पुरते कुटुंब नियोजन साधने तसेच कायमस्वरूपी नसबंदी स्त्री / पुरुष टाका / बिनटाका शस्त्रक्रिया करतात त्या नुसार आज ग्रामीण रुग्णालय मंठा येथे स्त्री बिनटाका शिबिर मध्ये 25 महिलाचे संपन्न झाले सदरील शिबीर मध्ये सर्व लाभार्थ्यांना पंलग गादी बँलेकेट पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती ..हे शिबीर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयश्री भुसारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नारायण पवार वैद्यकीय अधिक्षक डॉ राजेंद्र गायके तालुका आरोग्य अधिकारी डॉ जगन्नाथ कुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ कांचन कांगणे डॉ शिवाजी निलवर्ण डॉ अमर मोरे डॉ खरात आरोग्य सहाय्यक सुजीत वाघमारे विलास देशमुख सचिन वैराळ राहुल हनवते श्रद्धा हजबे यांच्या सह प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ / पाटोदा / तळणी येथील समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक / सेविका / गटपर्वेतक /ग्रामीण रुग्णालया मंठा येथील अधिपरीचारीका / आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले .
Users Today : 18