गणित ओलिम्पियाड स्पर्धेत महेश विद्यामंदिरचे सुयश

Khozmaster
1 Min Read

मेहकर:-तालुका प्रतिनिधी 

स्वानिक महेश विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना गणित ओलिम्पियाड स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळाले असून ३६ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवून संस्थेचे नाव मोठे केले आहे, यामध्ये बश देशमुख, रियांश अवसरमोल, मयूर बारोटे, ओरहान खान, ईश्वरी शेळके, अपसा दभादार, तेजल देशमुख, धनश्री सहाणे, स्वरा सरोदे, स्वरा देशमुख, सात्विका दीक्षित, अन्विका सरोदे, ईश्डारी मोरे, युबराज बोरे, यश मोरे, नैतिक शर्मा, रियांश कुमावत, पचन मोरे, अर्पिता मोरे, प्रिन्स अग्रवाल, देवांश शेळके, प्रतिष्ठा जैन, ईश्वरी म्हस्के, उमर मिर्झा, रत्येक मुंदडा आख सावजी, अर्णव बंगाळे, अवर्व मुंदडा, शुभ मुंदडा, निनाद खोडके, आयुषी गगलानी, बनीका पडघान, संकेत तहस, नितीन हाडे, सान्वी गट्टानी, अक्षरा पिंपलवाल हे विद्यार्थी आहेत. सदर परीक्षेसाठी इन्चार्ज म्हणून शाळेतील शिक्षिका गौरी विटकरे व सहशिक्षिका म्हणून पुनम शर्मा, अनधा धोंगडे, दुर्गा बहुळकर, भाग्यश्री सुनाट, नेहा चरखा यांनी काम पाहिले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष लोहिया, सचिव गोपाल मोदाणी, कोषाध्यक्ष उदय सोनी, प्राचार्य सौ. ज्योती मंत्री, उपप्राचार्य काशिनाथ गायकवाड तथा शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *