बालाजी संस्थानच्या अध्यक्षपदी दीपक पांडे

Khozmaster
0 Min Read

मेहकर:-तालुका प्रतिनिधी 

येथील शारंगधर बालाजी संस्थानच्या अध्यक्षपदी दीपक देवराव पांडे यांची निवड झाली आहे.याबाबत ३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी सचिवपदी उमेश मुंदडा तर कोषाध्यक्षपदी डॉ. विनय सावजी यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष अॅड. संजय सदावर्ते व विश्वस्त, व्यवस्थापक, कर्मचारी यांनी निवड झालेल्या अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी संस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 6 7 4 9 3
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16:08