पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा ;- तालुका प्रतिनिधी
काश्मीर येथील पहलगममध्ये भारतीय व परदेशी पर्यटकांवर पाक धार्जिन्य अतिरेक्यांनी अमानुष भ्याड हल्ल्याचा निषेध करून मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला.
सदर दहशतवादी हल्ल्यांमध्ये
ज्यांना मरण पत्करावे लागले, त्या वीरांना देऊळगाव राजातील महाद्वार चौकात नवसंकल्प प्रतीक्षा फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. प्रतिक्षा डान्स स्टुडिओचे चिमुकले तसेच फाउंडेशनच्या
प्रमूख प्रतिक्षा कुलकर्णी, डॉ. शितल सोळुके, पूजा खांडेभराड, सविता पाटील, ललिता पावले, रेखा बोरकर, ऐश्वर्या शिसोदे, प्रतिभा देवउपाध्ये, मंजुषा तरवडे इतर महिला व पुरुष देखील उपस्थित होते

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *