बुलढाणा :-जिल्हा प्रतिनिधी
तालुक्यातील येळगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयाने १२ वीव सागर बोगरे ६७ टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्यांना संस्थेचे सचिव प्रा. अजिंक्य पाटील, सहसचिव डॉ. विकास बाहेकर आदींनी मार्गदर्शन केले. व सागर बोगरे ६७ टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्यांना संस्थेचे सचिव प्रा. अजिंक्य पाटील, सहसचिव डॉ. विकास बाहेकर आदींनी मार्गदर्शन केले. च्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून यावर्षी महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.सदर महाविद्यालयातून अंजली पोहरे ७२ टक्के, पायल राऊत व सागर बोगरे ६७ टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्यांना संस्थेचे सचिव प्रा. अजिंक्य पाटील, सहसचिव डॉ. विकास बाहेकर आदींनी मार्गदर्शन केले.
Users Today : 20