भाजप नागपूर ग्रामीण (रामटेक) जिल्हा कार्यकारिणी जाहीर — तरुण, महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींना मोठे प्रतिनिधित्व
🔸 नागपूर | दिनांक: 6 ऑगस्ट 2025
भारतीय जनता पार्टी नागपूर ग्रामीण (रामटेक) जिल्हा कार्यकारिणीची नवी घोषणा आज करण्यात आली असून, ही कार्यकारिणी सर्वसमावेशक, गतिशील आणि भविष्यातील निवडणुकांच्या तयारीचा निर्णायक भाग ठरणार आहे. जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी ही यादी जाहीर करताना सांगितले की, “ही कार्यकारिणी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचे योगदान ओळखून तयार केली असून, यात तरुण, महिला, ओबीसी, एससी/एसटी व अल्पसंख्याक समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व करण्यात आले आहे.”
✅ मुख्य पदाधिकारी:
-
जिल्हाध्यक्ष: आनंदराव राऊत
-
जिल्हा महामंत्री: अनिल निधान, रिंकेश चवरे, शुभांगीताई गायधने, राहुल किरपान
-
जिल्हा कोषाध्यक्ष: अजय अग्रवाल
-
जिल्हा उपाध्यक्ष: उदयसिंग यादव, राजेश रंगारी, डॉ. मुकेश मुदगल, रुपचंद कडू, संजय मुलमुले, विजयालक्ष्मीताई भदोरिया, सुनंदाताई दिवटे, मंगलाताई कारेमोरे, आस्तिक सहारे
-
जिल्हा मंत्री: सुभाष कावटे, जितेंद्र बैस, रमेशराव चिकटे, विशाल चामट, अतुल हजारे, प्रमिलाताई दंडारे, अॅड. आशाताई पनीकर, कुमुदताई प्रगट
-
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख: कपिल आदमने
🔷 आघाडी प्रमुख:
-
युवा मोर्चा: चेतन खडसे
-
अनु. जमाती मोर्चा: हरीश कंगाली
-
महिला मोर्चा: डॉ. प्रीती मानमोडे
-
अनु. जाती मोर्चा: सतीश डोंगरे
-
अल्पसंख्याक मोर्चा: मोहसीन पटेल
-
किसान मोर्चा: राजेश ठाकरे
-
ओबीसी मोर्चा: सुनील जुवार
🔶 महिला कार्यकारिणी सदस्य:
चंदाताई रोशन वानखेडे, कविता साखरवाडे, शितल वारजुरकर, मिनाक्षी कावटे, विद्याताई चौधरी, पुष्पाताई वाघाडे, रेणुका कामडी, शालूताई मेंढूसे, सरिताताई भोयर, सुनिताताई पाराशर, मंगलाताई देशमुख, नंदाताई तुरक.छायाताई शुक्ला, मंजुषाताई रोडे, वनमालाताई चौरागडे, रेखाताई दुनेदार, स्वातीताई पाठक, लताताई कामडे, कल्पनाताई घाटबांधे, पुष्पा पालीवाल
🔹 SC/ST कार्यकारिणी सदस्य:
-
रोशनीताई कानफाडे
-
प्रभाताई राऊत
-
ललिताताई भलावी
-
योगेश मडावी
🔹 जिल्हा कार्यकारिणी सदस्य:
प्रकाश वांढे, कृष्णा चिखले, राजेश कडू, अशोक कुथे, फजित सहारे, व्यंकट कारेमोरे, पंढरी बाळबुधे, गुरुदेव चकोले, दिलीप देशमुख, नंदकिशोर चंदनखेडे, उमेश पटले, खेमराज चाफले, डॉ. दिनेश बादोले, संजय गुप्ता, दादाराव मुरकुटे, नरेंद्र भेंडे, महेश दिवसे, सुभाष राउत, विजय आंभोरे, प्रकाश सावरकर, रोहित कारु, अशोक भोयर, युवराज ठवकर, भोलेश्वर तितरमारे, भास्कर येंगळे, दिनेश तिमांडे, अरविंद जवळी, सुधाकर बोरकुटे, श्रीकांत पांडे, जितेंद्र गिरडकर, रमेश भजभुजे, नरेंद्र धानोले, किशोर बेले, कैलास महल्ले, लिलाधर काळे, केशव सोनटक्के, प्रभाकर आचार्य, नरेश पारवानी, राजेश खंडेलवाल, नरेश बावनकुळे, चांगोजी तिजारे, विरेन्द्र पायतोडे, जॉनी चलसानी
✍️ जिल्हाध्यक्ष राऊत यांचे म्हणणे:
“जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आहे. या सर्वांचा अनुभव आणि जोम आगामी निवडणुकीत भाजपासाठी निर्णायक ठरणार आहे. संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करत ही कार्यकारिणी पक्षाला मजबूत आधार देईल.”
🌐 हमारी वेबसाइट पर पढ़िए हर दिन की प्रामाणिक, गहराई से जांची हुई रिपोर्ट्स:
🗣️ आप हैं ज़मीनी सच्चाइयों के गवाह?
अगर आपके पास कोई स्थानीय खबर, जनसमस्या, फोटो या वीडियो है,
तो हमें भेजिए —हम आपकी आवाज़ को मंच देंगे, और सच्चाई को दुनिया के सामने लाएंगे।
📲 WhatsApp नंबर: 8975950362
Users Today : 27