खामगाव
१४ नोव्हेंबर २०२५ ;-बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-प्रणित NDAला मिळालेला दणदणीत विजय हा विकास, स्थैर्य आणि सुशासनाच्या मूल्यांना बिहारच्या जनतेने दिलेला ठाम पाठिंबा असल्याचा स्पष्ट संदेश देणारा आहे.
या ऐतिहासिक यशाचा आनंद खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात भव्य आतिषबाजी, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने उत्सवी वातावरण निर्माण झाले.
जनतेच्या अपार विश्वासातून राष्ट्रविकासाची ही वाटचाल आणखी वेगाने पुढे सरकत राहो, अशी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आली
Users Today : 18