बुलढाणा ;-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष महा विकास आघाडीत काँग्रेसच्या कोट्यातील जागांवर एकत्रितपणे लढणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.
या पत्रकार परिषदेस काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये आमदार धीरज लिंगाडे, वंचित पदाधिकारी साहेबराव तायडे, सविताताई मुंढे (जिल्हा प्रभारी), देवाभाऊ हिवराळे (जिल्हाध्यक्ष), प्रशांतभाऊ वाघोदे, काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस, रिजवान सौदागर (मा. जि. प. सदस्य), मिलिंद वानखेडे (वंचित शहराध्यक्ष, बुलढाणा) तसेच बाळू भिसे (वंचित शहराध्यक्ष, चिखली) यांचा समावेश होता.
कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार
Users Today : 18