चिखली ;-
प्रभाग 4 ;-प्रवेश करणाऱ्यांमध्ये अजिस शेख, अक्रम बेग, अशपाकभाई, नदीम शहा, आवेज अली, इद्रिस भाई, मोहसीन भाई, वसीम मिर्झा, अरशद शेख, कमरान खान, शेख अन्सार, शेख अरबाज, सय्यद समीर, मो. अतिक, नावेद खान यांचा समावेश आहे.
प्रभाग 04 मधील काँग्रेसचा हा वाढता जनाधार आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी पक्षाची ताकद अधिक भक्कम करत असून, कार्यकर्त्यांच्या या विश्वासामुळे काँग्रेसची संघटनात्मक वाढ आणखी गती घेणार आहे
Users Today : 18