जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलिसांचे ब्रीदवाक्य असून सज्जनाच्या रक्षण करणे आणि दूरजनांचा सहार करणे हा ‘खाकी’ म्हटले की, सर्वसामान्यांचा विश्वास परंतु मंठा शहरांमध्ये नव्हे संपूर्ण तालुक्यामध्ये अवैद्य धंद्याचा पहावयास मिळत आहे. पोलीस ठाण्याच्या नाकावर टिचून मटका,गुटखा, लॉटरी, क्लब जुगार, वैश्यव्यवसा यासह जिथे जात नाही औषधे तिथे जाते देशी अशी अवस्था तालुक्यात सर्वत्र आहे. यात पोलीस प्रशासनाचा छुपा पाठिंबा असल्याचे चर्चा असल्याचे समजते. मंठा तालुका शिवसेनेच्या वतीने
( दि.३१) रोजी सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की, मंठा पोलीस स्टेशन हद्दीत त फुले महामार्ग धंदे बिंदास सुरू असून अवैधन करणारे सर्वच मंडळीच्या पोलीस स्टेशनचा आवारात दिवसभर वावर असतो. पोलीस कर्मचारी अवैध धंद्याला मदत करीत आहेत असा आरोपही शिवसेनेच्या वतीने करण्यात आला असून पोलीस प्रशासनाच्या वतीने असे दाखवले जाते की अवैद्य धंदे बंद असल्याचा अहवाल वरिष्ठांना दाखवले जातो. याप्रकरणी विचारणा केली असता पोलीस निरीक्षक, कर्मचारी दादागिरी वातावरण निर्माण करते.
मंठा पोलीस स्टेशन हद्दी तसेच पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर मटका घेतला जातो मटका घेणारे व मटका खेळणारी पोलिसांना माहीत असताना सुद्धा कारवाई होत नाही मटक्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील सर्व सामान्य लोकांना आर्थिक संकटामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही असे जर होत असेल तर शिवसेना या विरोधात रस्त्यावर उतरणार सात दिवसाच्या आत या धंद्याला लगाम नाही बसला तर आम्ही शिवसेना स्टाईल रस्त्यावर उतरू असा अल्टीमेट शिवसेना तालुकाप्रमुख उदय बोराडे यांनी पोलीस प्रशासनाला दिला…
या वेळी
युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख योगेश गणगे, भगवान गायकवाड, उप तालुका प्रमुख रामराव वरकड, उप तालुका प्रमुख अक्षयदिप वाघमारे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सुनिता ताई देशमुख शिवसेना महिला उप जिल्हा प्रमुख ,कासाबाई सिरगुळे.व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते… महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, मा.देवेंद्र फडणवीस साहेब मा.उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. मा.गृहराज्यमंत्री योगीजी कदम साहेब.मा. पोलीस महासंचालक मुंबई मा विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र साहेब छत्रपती संभाजी नगर मा.पोलीस अधीक्षक साहेब जालना मा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब परतुर, यांना भेटुन कारवाई करायला लावणार आसे शिवसेना मंठा तालुका प्रमुख उदय बोराडे यांनी दैनिक खोजमास्टर चे जिल्हा प्रतिनिधी गजानन माळकर यांच्यासी बोलताना सांगितले
मंठा पोलीस प्रशासनाचा अवैद्य धंद्याला पाठिंबा तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे..
0
9
4
9
7
2
Users Today : 3
Leave a comment