विनम्र आवाहन: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

Khozmaster
1 Min Read

चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा व श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.
सर्व नागरिक, पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
तपशील:
दिनांक: सोमवार, २ फेब्रुवारी २०२६
वेळ: दुपारी १.०० वाजता
स्थळ: श्री शिवाजी हायस्कूल सभागृह, चिखली
भावपूर्ण श्रद्धांजली

0 9 4 9 6 9
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *