इको पार्क, वसाली (ता. सोनाळा)

KHOZ MASTER
0 Min Read

सोनाळा प्रतिनिधी :
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाली गावातील शिवाजी महाराज इको पार्क येथे जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते संगीतराव भोंगळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले.
भोंगळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवाजी महाराजांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यांनी गरीब, कष्टकरी व बहुजन समाजाला स्वाभिमान व सामर्थ्य दिले. सकाळी ११ वाजता महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक करून अभिवादन करण्यात आले.

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *