सिंदखेड राजा प्रतिनिधी :
महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजा येथे शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. राजवाड्यासमोर अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. खिचडी वाटप व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
आमदार मनोज कायंदे, अॅड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सौरभ तायडे, नीलेश ठाकरे, अतिश तायडे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मावळ्यांनी भगवे फेटे बांधून मोटरसायकल रॅली काढत “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला
सिंदखेड राजा : राजमाता जिजाऊ जन्मस्थळी जल्लोष
0
9
4
8
3
8
Users Today : 10
Leave a comment