स्कूल ऑफ स्कॉलर्स, मलकापूर

KHOZ MASTER
1 Min Read

मलकापूर प्रतिनिधी :
मलकापूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये इयत्ता चौथीतील संकर्षण घुले याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. लेझीम पथकाद्वारे स्वागत करण्यात आले. मुख्य लिपिक आकाश खोडके यांच्या हस्ते पूजन झाले.
विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. मुख्याध्यापिका डॉ. सुदीप्ता सरकार यांचे मार्गदर्शन लाभले.रिया पाटील यांनी प्रभावी भाषणे सादर केली. कार्यक्रमात शिक्षक सचिन न्हावकर, अॅड. अमरकुमार संचेती, मुख्याध्यापिका डॉ. सुदीप्ता सरकार यांनी मार्गदर्शन केले. संचालन चित्रा घुले यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक गणेश तायडे, स्वप्नील साळुंके, शिवकुमार ठोसर, शारदा सोनोने आदीनी परिश्रम घेतले.

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *