शिवरायांच्या जयंती दिनी १०७,शिक्षकांनी रक्तदान करून  ,शिवरायांना दिली सलामी

KHOZ MASTER
3 Min Read

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

वैजापूर ता.२०
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त येथील शिक्षक भारती संघटनेच्या १०७
शिक्षक-शिक्षिकानी सामाजिक बांधिलकी जपत गुरुवार रोजी रक्तदान दान करून छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा केला.जयंती निमित्त हे या संघटनेचे११वे वर्ष आहे. “जगाचे कधी काळी कल्याण व्हायचे तर ते शिक्षकांद्वारेच होईल” असे उदगार काढत सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी ज्ञानदाना सोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या संघटनेच्या १०७ शिक्षक रक्तदात्याचे मनापासून -मनापर्यंत अभिनंदन केले.छत्रपती संभाजीनगरच्या दत्ताजी भाले या रक्तपेढी चे आप्पासाहेब सोमासे यांच्या सहकाऱ्यांनी काळाची व देशाची गरज असलेले रक्तदान संकलित केले .पंचायत समिती कार्यलयाच्या सभागृहात सकाळ १०ते सायंकाळ४वाजेपर्यंत शिक्षकांनी रक्तदान केले.याच स्थळी प्रशांत भाऊसाहेब ठोंबरे यांनी शिवकालीन, पेशवेकालीन,ब्रिटिश कालीन चलनाचे प्रदर्शन ही आयोजित केले होते. या प्रसंगी  महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे कोषाध्यक्ष किशोर कदम,जिल्हा चिटणीस मॅचिंद्र भराडे, दत्तात्रय गायकवाड,जगदीश पाटील,अंतरेश्वर शिंदे,संजय कुमावत,विजय हरकल, राजेंद्र महाले,सुभाष गोमलाडू,किशोर रावकर, रामचंद्र
खैरनार,शिवकुमार देवापुर, सदाशिव शेळके, बाबासाहेब मोरे, संतोष दुधमल ,तालुका अध्यक्ष बाबासाहेब जगताप, सरचिटणीस अनिल जगदाळे,नानासाहेब हाडोळे,साईनाथ शिंदे,त्रंबक मोईन, अण्णा जाधव,संतोष सोनवणे, दिलीप दळवी, निलेश खताळ.अनिल नाईकवाडी ,संतोष मोरे, महिला आघाडीच्या मोनाली आवारे,संध्याराणी राहणे,वैशाली सुराशे,जयश्री उर्हे, जयश्री वांडेकर, शीतल पाटील,दीपाली पारणकर,सारिका देवरे,अनिता पवार, नंदा जगदाळे,सीमा सरोवर, स्वाती मेटे यांनी परिश्रम घेतले.या शिबिराला नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,शिल्पा परदेशी, धोंडीराम ठाकूर,अशोक आप्पा पवार खंडाळकर, ऍड प्रमोद जगताप,सूरज नाना पवार,शैलेश चव्हाण,गणेश खैरे आदींनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले(फोटो कॅप्शन-रक्तदात्यासोबत धोंडीराम राजपूत, बाबासाहेब जगताप,पांडुरंग जाधव,अशोक पवार, व शिक्षक वृंद). शिवरायांच्या जयंती दिनी १०७,शिक्षकांनी रक्तदान
करून  ,शिवरायांना दिली सलामी
वैजापूर ता.२०
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त येथील शिक्षक भारती संघटनेच्या १०७
शिक्षक-शिक्षिकानी सामाजिक बांधिलकी जपत गुरुवार रोजी रक्तदान दान करून छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा केला.जयंती निमित्त हे या संघटनेचे११वे वर्ष आहे. “जगाचे कधी काळी कल्याण व्हायचे तर ते शिक्षकांद्वारेच होईल” असे उदगार काढत सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी ज्ञानदाना सोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या संघटनेच्या १०७ शिक्षक रक्तदात्याचे मनापासून -मनापर्यंत अभिनंदन केले.छत्रपती संभाजीनगरच्या दत्ताजी भाले या रक्तपेढी चे आप्पासाहेब सोमासे यांच्या सहकाऱ्यांनी काळाची व देशाची गरज असलेले रक्तदान संकलित केले.आरंभी राज्याचे उपमुख्यमंत्री कै,अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .पंचायत समिती कार्यलयाच्या सभागृहात सकाळ १०ते सायंकाळ४वाजेपर्यंत शिक्षकांनी रक्तदान केले.याच स्थळी प्रशांत भाऊसाहेब ठोंबरे यांनी शिवकालीन, पेशवेकालीन,ब्रिटिश कालीन चलनाचे प्रदर्शन ही आयोजित केले होते. या प्रसंगी  महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे कोषाध्यक्ष किशोर कदम,जिल्हा चिटणीस मॅचिंद्र भराडे, दत्तात्रय गायकवाड,जगदीश पाटील,अंतरेश्वर शिंदे,संजय कुमावत,विजय हरकल, राजेंद्र महाले,सुभाष गोमलाडू,किशोर रावकर, रामचंद्र
खैरनार,शिवकुमार देवापुर, सदाशिव शेळके, बाबासाहेब मोरे, संतोष दुधमल ,तालुका अध्यक्ष बाबासाहेब जगताप, सरचिटणीस अनिल जगदाळे,नानासाहेब हाडोळे,साईनाथ शिंदे,त्रंबक मोईन, अण्णा जाधव,संतोष सोनवणे, दिलीप दळवी, निलेश खताळ.अनिल नाईकवाडी ,संतोष मोरे, महिला आघाडीच्या मोनाली आवारे,संध्याराणी राहणे,वैशाली सुराशे,जयश्री वांडेकर, शीतल पाटील,दीपाली पारणकर,सारिका देवरे,अनिता पवार, नंदा जगदाळे,सीमा सरोवर, स्वाती मेटे यांनी परिश्रम घेतले.या शिबिराला नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,शिल्पा परदेशी, धोंडीराम ठाकूर,अशोक आप्पा पवार खंडाळकर, ऍड प्रमोद जगताप,सूरज नाना पवार,शैलेश चव्हाण,गणेश खैरे आदींनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले

0 9 4 8 0 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *