जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव : विटनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याचे औचित्य साधून स्व. डॉ.निलेश सुभाषचंद ब्रम्हेचा (जैन) यांच्या स्मरणार्थ सुरेश बाबुलाल गोलांडे व माजी सरपंच नितीन सुभाषचंद जैन तसेच बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने थंड व फिल्टर पाण्याच्या पाणपोईचे लोकार्पण जळके गावाचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत गणपत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रातील प्रमुख मंडळीची उपस्थिती होती. यात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सभापती कृ.उ.बा. समिती सुनील महाजन, माजी सभापती नंदलाल पाटील, माजी नगराध्यक्ष भुसावळ उमेश नेमाडे, मंडळाधिकारी अजिंक्य आंधळे, माजी नगरसेवक श्याम कोगटा, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, निलेश राजपूत, शितल लोढा, कांतीलाल बोरा, उपसरपंच जळके निवृत्ती पाटील, पंकज साळुंखे, विशाल चव्हाण, धनंजय कीर्तने, समाधान पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, ऐश्वर्या साळुंखे समाजसेविका, दीपक पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, गजमल पवार, माजी सरपंच चंद्रभान मोरे, सागर ठोसरे, राजू जैन, डॉ. राजू लोढा जळके, डॉ.विनोद परदेशी, डॉ.विजयसिंह परदेशी, तंटामुक्त अध्यक्ष बाबू पिंजारी, जीवन जैन, तुषार जैन, आबा रमेश वराडे, स्व. डॉ.निलेश सुभाषचंद ब्रम्हेचा (जैन) माध्यमिक विद्यालयाचे व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
Users Today : 9