अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुण चव्हाण यांचा परिसरात दौरा

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड येथे आज दिनांक.3/10/2022. रोजी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप पाटील खंडापूरकर लातूर यांच्या आदेशाने व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचा विस्तार करण्यासाठी व नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी मराठवाडा दौऱ्यानिमित्त सिल्लोड सोयगाव तालुक्यातील उंडणगाव पांगरी अंबई जांभई घाटनांद्रा मुर्डेश्वर या गावांचा नियोजित दौरा केला यात अनेक पदाधिकारी गावातील आजी माजी सरपंच यांच्याशी संघटनेच्या कामाविषयी संघटने विषयी सविस्तर मार्गदर्शन करून माहिती दिली त्यावेळेस वरील गावातील लोकांनी माझी प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळेस उपस्थित श्री राजाराम पाटील पालोदकर तालुकाध्यक्ष सिल्लोड अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व संघटनेचे एकनाथ पाटील सुलताने विवेक भाऊ चौधरी यांची भेट घेतली पदाधिकारी व शिवप्रतिष्ठानचे तसेच जागर भक्तीचा या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील शक्तिपीठांना भेट देऊन दर्शन घेण्यात आले तसेच गावातील स्थानिक नागरिक युवक बहुसंख्येने उपस्थित होते तसेच सर्वांना संघटने विषयी आकर्षण वाटले त्यात बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या व त्यावेळी अजिंठा गावातील माझे सर्व सहकारी ही सोबत उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *