बुलढाणा
थोर क्रांतिकारक Bhagat Singh, Shivaram Rajguru आणि Sukhdev Thapar यांना शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. 🇮🇳
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात Dr. Kiran Patil यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी Sudhir Khande, Suresh Kavhale, Samadhan Gaikwad, Sharad Patil, तसेच Suhasini Gonewar यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी उपस्थितांनी शहीदांच्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
Users Today : 11