श्रीराम मंदिरात अभिषेक; रामनवमीला भक्तांचा उत्साह 🙏🚩

KHOZ MASTER
1 Min Read

Buldhana :

शहरातील Shri Ram Mandir येथे Ram Navami निमित्त श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पेठ परिसरातील हे श्रीराम मंदिर तब्बल ११४ वर्षांची परंपरा जपणारे असून शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते.

रामनवमीच्या निमित्ताने Harshvardhan Sapkal यांनी सपत्नीक मंदिरात उपस्थित राहून भगवान श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक केला. यावेळी विविध यजमानांनीही त्यांच्यासोबत अभिषेक करून श्रीरामाचे दर्शन घेतले.

या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 7 4 6
Users Today : 35
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *