आसेगाव पेन येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित..!!

Khozmaster
1 Min Read

दिपक मापारी, रिसोड रिसोड तालुक्यातील आसेगाव पेण येथील विद्युत उपकेंद्र अंतर्गत असलेला गावठाण पुरवठा वारंवार खंडित होत आहे गावात चार गावठाण रोहीत असून तरीसुद्धा रोहित्रावर सारख्या प्रमाणात विद्युत पुरवठा नसल्याने गावातील जिल्हा परिषद शाळे समोरील रोहितत्रावरील गावठाण चा विद्युत पुरवठा सतत खंडित होत आहे त्यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याबाबत संबंधित अभियंता हे दखल घेत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले याबाबत दिगंबर पाटील, बंडू पाटील, गजानन चव्हाण, संतोष खानझोडे, शंकर रेखे अशोक खानझोडे, इत्यादी गावकऱ्यासह सामाजिक कार्यकर्ते नारायण आरु, यांनी संबंधित उपविभागीय अभियंता विद्युत वितरण कंपनी रिसोड यांचेकडे दाद मागत विद्युत पुरवठा सुरू करण्याची विनंती केली आहे..

0 9 3 7 2 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *