ऑल इंडिया पॅंथर सेना प्रमुख दिपकभाई केदार रिसोड तालुका दौऱ्यावर..!!

Khozmaster
0 Min Read

दिपक मापारी, रिसोड ऑल इंडिया पॅंथर सेना प्रमुख दिपकभाई केदार रिसोड तालुका दौऱ्यावर येणार आहेत. दि.9/10/२०२२ शनिवार ठीक 11वाजता रिसोड विश्राम भवन येथे आगमन व कार्यकर्त्यांशी संवाद सायंकाळी 6 वाजता व्याड येथे ऑल इंडिया पँथर सेना शाखेचे उदघाटन व नंतर औरंगाबाद कडे रवाना..

0 9 3 7 2 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *