दिपक मापारी, रिसोड रिठद गावात गुरांचा दवाखाना असून दरवर्षी संपूर्ण पावसाळ्यात व जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा दवाखान्याच्या परिसरात पाणीच असते दवाखान्यात जात असताना या पाण्यातूनच वाट काढावी लागते या परिसरात संबंधित ग्रामपंचायत ने मुरूम टाकून पाण्याची विल्हेवाट कशी लागेल व स्वच्छता राहावी याची गरज असताना सुद्धा ग्रामपंचायत चे दुर्लक्ष होताना दिसते अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी आपली गुरे दवाखान्यात आणली असताना व्यक्त केली.
Users Today : 6