रिसोड येथे नकुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ह.भ.प निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन रिसोड शहर:- बालाजी मोरे – युवा नेते अँड.नकुलदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ह.भ.प निवृती महाराज देशमुख यांचे कीर्तनाचा कार्यक्रम दिनांक १२/१०/२२ रोजी पार पडणार आहे अँड.नकुलदादा देशुमुख यांचा ९ ऑक्टोबर रोजी वाढदिवस संपन्न झाला जिल्हाभरातील त्यांच्या स्नेही मंडळींनी त्यांना प्र.
Users Today : 5