जनसेवेसाठी सदैव तत्पर
बुलढाणा
शहरातील प्रभाग क्रमांक ९ व प्रभाग क्रमांक १३ मध्ये उद्या दिनांक धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण जयंती नगरो महाअभियान तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत…!
१ ) प्रभाग क्रमांक १३ अष्टविनायक नगर येथील खुल्या भूखंडात बगीचा विकसित करणे रुपये ५० लक्ष.
२) प्रभाग क्रमांक १३ एकता नगर येथील गजानन महाराज मंदिराजवळील खुल्या भूखंडाच्या विकास करणे किंमत १२.४५ लक्ष.
३) प्रभाग क्रमांक १३ भातृमंडळ खुल्या भूखंडाचा विकास करणे. किंमत १२.४५ लक्ष.
४) प्रभाग क्रमांक ९ सुवर्णनगर येथील डॉक्टर उबरहंडे यांच्या घरासमोरील खुल्या भूखंडाचा विकास करणे किंमत ९.३७ लक्ष….!
या सर्व कामाचा भूमिपूजन सोहळा *धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे हस्ते संपन्न होणार आहे*, यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख श्री धनंजय बारोटे, ज्येष्ठ भाजप नेते श्री ऍडव्होकेट व्हि.डी.पाटील साहेब, शिवसेना शहरप्रमुख श्री गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, श्री टोनी सिंग सेठी, शिवसेना महिला आघाडी वैशालीताई ठाकरे, सन्माननीय नगरसेवक श्री आशिष जाधव, श्री मंदार बाहेकर, श्री उदय दादा देशपांडे, दीपक सोनुने, श्री बाळासाहेब धूड, श्री विजय जायभाये, श्री मुन्नाजी बेंडवाल, श्री आकाश दळवी, श्री उमेश कापुरे, श्री मोहन पऱ्हाड, श्री रामेश्वर वावरे, श्री पुरुषोत्तम हेलगे, श्री रमेश गायकवाड, श्री वैभव इंगळे, श्री याकुब शेख, यांच्या सर्व शिवसेना युवासेना, भाजपा, पदाधिकारी, कार्यकर्ते तथा परिसरातील नागरिक यांनी उपस्थित रहावे…!
Users Today : 30