धर्मवीर आ. श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या हस्ते ०२ कोटी ८५ लाख रुपये किंमतीच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा..

Khozmaster
2 Min Read
बुलढाणा
शहरातील प्रभाग क्रमांक ९ व प्रभाग क्रमांक १३ मध्ये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच लोकप्रिय खासदार भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण जयंती नगरो महाअभियान तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत…!
प्रभाग क्रमांक १३ भातृमंडळ खुल्या भूखंडाचा विकास करणे. किंमत १२.४५ लक्ष. रु या कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच एकता नगर येथील एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या होळीच्या मैदानाचा फीत कापून नागरिकांसाठी खुले करण्यात आले, हा सर्व सोहळा धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे हस्ते संपन्न झाला*, यावेळी सोबत युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख श्री धनंजय बारोटे, ज्येष्ठ भाजप नेते श्री ऍडव्होकेट व्हि.डी.पाटील साहेब, शिवसेना शहरप्रमुख श्री गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड,भाजपा युवामोर्चा शहराध्यक्ष सोहम झाल्टे,बाळासाहेब नारखेडे,श्री टोनी सिंग सेठी,श्री मुन्नाजी बेंडवाल, शिवसेना महिला आघाडी वैशालीताई ठाकरे, सन्माननीय नगरसेवक श्री आशिष जाधव, श्री मंदार बाहेकर, श्री उदय दादा देशपांडे, दीपक सोनुने, श्री बाळासाहेब धूड, श्री विजय जायभाये,अरविंद होंडे, श्री आकाश दळवी, श्री उमेश कापुरे, श्री मोहन पऱ्हाड, श्री रामेश्वर वावरे, श्री पुरुषोत्तम हेलगे, श्री रमेश गायकवाड,मनोज यादव,श्री वैभव इंगळे, श्री याकुब शेख,कैलास माळे,गोविंदा खुमकर, आश्रुबा शेवाळे,नितीन सुपे,सचिन गायकवाड,विजय कल्याणकर, संजय पंडितकर,गोटू शर्मा, देवानंद दांडगे, नितीन राजपूत, जीवन उबरहंडे, दीपक तुपकर,श्रीकृष्णा शिंदे, अनुप श्रीवास्तव, संतोष शिंगणे, गोटू येरमुले,ज्ञानेश्वर खांडवे,यांच्या सर्व शिवसेना युवासेना, भाजपा, पदाधिकारी, कार्यकर्ते तथा परिसरातील नागरिक यांनी उपस्थित रहावे…!
0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *