
चिखलीत कॉग्रेसच्या वतीने संविधान दिनी बाबा साहेबांना अभिवादन
नोव्हें चिखलीत कॉग्रेसच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्त जयस्तंभ चौकातील अषोक वाटीकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळयास अभिवादन करण्यात येवुन भारताच्या संविधानातील उद्येषिका वाचन करण्यात आले. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी भारताचे संविधान ही बाबासाहेबांनी आम्हांला दिलेली खुप मोठी देणगी आहे. बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत आणी अभ्यास करून भारताची घटना लिहीली. त्याच घटनेच्या आधारे देषात सर्वधर्मीय लोक देषाच्या लोकषाहीच्या आधारावरच नांदत आहेत. लोकषाहीमुळेच जगात विष्वभरात भारताची वेगळी ओळख निर्माण झाल्याचे गौरवोद्गार राहुलभाउ बोंद्रे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन प्रसंगी काढले.स्थानिक जयस्तंभ वाटीकेत आज संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना माजी आमदार पुढे म्हणाले की, गेल्या शेकडो वर्षापासून मनुस्मृती आधारावर चालणाÚया या देषाला भारतीय संविधानाने न्याय, समता व बंधुूत्व बहाल करून दिले. सामाजिक न्याय दिला असल्यानेच आपल्या देषात अनेक जाती धर्माच्या लोकांनी लोकषाही स्विकारून तिचा आदरच केला आहे. अषा या राज्यघटनेचा अभिमान प्रत्येक भारतीयांनी बाळगायलाच पाहीजे असे सांगितले.
यावेळी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्यासह शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, दिपक देषमाने, पप्पु जागृत, नगसेवक आसिफ भाई, हाजी राउफ भाई, राजु रज्जाक, दिपक थोरात, निलेेष अंजनकर, गजानन परीहार, ईष्वर इंगळे, सचिन शेटे, बाळु साळोख, आष्विन जाधव, जक्का भाई, अकिल खान, जाकीर भाई, पप्पु देषमुख, नईम जमदार, अरून साबळे, गजानन इंगळे, शामराव साळोख, राजु वाघमारे, विनोद पवार, प्रषांत भटकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 33