चिखली

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहषतवादी हल्याला आज तब्बल 14 वर्ष पुर्ण झाले आहे. या दहषतवादी हल्यात 160 जनांना आपला जिव गमवावा लागला तर 300 हुन अधिक जण या हल्या तखमी झाले होते. या पाष्वभुमीवर 26/11 च्या हल्यात धारातीर्थी पडलेल्या शहीदांचे स्मरण करून बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या चिखली येथील जनसेवा कार्यालयात कॉग्रेसच्या वतीने श्रध्दाजंली अर्पण करून विनंम्र अभिवादन करण्यात आले.
26 नोव्हेंबर 2008 रोजी समुद्री मार्गाने आलेल्या पाकीस्तानच्या जैष-ए-मोहम्मद च्या दहषतवादयांनी ताज हॉटेल, छत्रपती षिवाजी महाराज रेल्वे स्थानकासह, इतर ठिकाणी निष्पाप नागरीकांना लक्ष करीत त्यांच्या बेषुट गोळीबार केला. त्या सोबत विविध ठिकाणी एका पाठोपाठ बॉम्बस्पोट सुध्दा घडवुन आनले, इतिहासातील सर्वात भिषन आणी भयावह अषा दहषतवादी हल्याची आठवण होताच आजही नागरीकांच्या अंगावर शहारे आल्याषिवाय राहत नाही. या हल्यात 160 नागरीकांना जिव गमवावा लागला तर 300 हुन अधिक जण जखमी झाले होते. मुंबईवर झालेला भ्याड हल्ला परतवून लवतांना सैन्यातील जवानांसह पोलीसांनी प्राणांची बाजी लावुन दहषतवादयांचे मनसुबे उधळुन लावले, या हल्यात निरापराध नागरीकांचा बळी गेला, या लढयात धारातीर्थी पडलेल्या पोलीसासह सुरक्षा दलातील जवानांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले.
यावेळी बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्यासह शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, दिपक देषमाने, पप्पु जागृत, नगसेवक आसिफ भाई, हाजी राउफ भाई, राजु रज्जाक, दिपक थोरात, निलेेष अंजनकर, गजानन परीहार, ईष्वर इंगळे, सचिन शेटे, बाळु साळोख, आष्विन जाधव, जक्का भाई, अकिल खान, जाकीर भाई, पप्पु देषमुख, नईम जमदार, अरून साबळे, गजानन इंगळे, शामराव साळोख, विजु पाटील, रूपराव पाटील, राजु वाघमारे, विनोद पवार, प्रषांत भटकर, सरपंच गणेष जवंजाळ, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिखली येथे जनसेवा कार्यालयात 26/11 च्या हल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण
0
9
4
6
8
3
Users Today : 33
Leave a comment