अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करा   चिखली शहर व तालुका अल्पसंख्याक कॉग्रेसची मागणी

Khozmaster
1 Min Read

चिखली

गत अनेक व र्षापासुन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वर्ग 1 ते 8 पर्यंत षिष्यवृत्ती मिळत होती. ती मागिल काही दिवसापासुन राज्य सरकारने बंद केली, सदर षिष्यवृत्ती तात्काळ सुरू करावी. तसेच तहसिल कार्यालयाच्या उत्पन्नाची अट रद्द करावी. सदर षिष्यवृत्ती राज्य सरकारने बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणीक व आर्थीक नुकसान होत आहे हा एक प्रकारे अल्पसंख्याक समाजावर अन्यायच आहे. हा अन्याय तात्काळ दुर करून षिष्यवृत्ती लवकरात लवकर सुरू करावी, बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बांेद्रे यांच्या निर्देषानुसार असे निवेदन तहसिलदार चिखली यांना चिखली अल्पसंख्याक कॉग्रेसच्या वतीने देण्यात आले. सदर मागणीवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईषाराही यावेळी देण्यात आला.
तहसिलदार चिखली यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉ. मोहमंद इसरार, मोहमंद आषिफ, शहजाद अली खान, मोहमंद जक्काउल्ला, अतहरोद्यीन काझी, गाझी बाबा, बासीद जमदार, अमीन शेख, इसराक सौदागर, मलीक जमदार, सादीक जमदार, शेख रईस, सैयद अजहर, शेख फारूख, अलमषहा, शाहदाब सिद्यीकी, ऐजाज, शकील, अजीम अन्सार, बिसम्मीला कुरेषी, इद्रीस कुरेषी, तौसिफ कुरेषी, सैयद जाकीर, शोहेब वाय.के., सोहेल खान, कामरान खान,अवेष शेख, शेख अनिस,शेख अन्सार गांधी, इद्रीक बागवान, सै.दानीष, प्रकाष खराडे, खालीद अफतर, शोहेब पटेल, अल्लु दिवानजी, नाजीम पटेल, शेख सत्तार, मोईन खान, यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0 9 4 6 8 8
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *