मालकी हक्काचे पट्टे द्या शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन.

KHOZ MASTER
1 Min Read
हिंगणा विधानसभा व नागपूर जिल्ह्यातील २०११ पुर्वीचे गावठाण तसेच झुडपी जंगल व इतर सरकारी जमीनीवर २५ ते ३० वर्षीपासून अतिक्रमण करून वास्तव्य करीत असलेल्या व शेतजमिनी कसत असलेल्या शेतकरी, शेतमजूर यांना नियमाकुलीत करून मालकी हक्काचे पट्टे ताबडतोब देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन शिवसेना पक्षाच्या वतीने माजी तालुका प्रमुख विलास भोमले,फकीरा कुळमते यांच्या नेतृत्वात हिंगणा तहसीलदार यांना देण्यात आले. या वेळी‌ ज्ञानचंद देवळे ,विनोद जाम्भूलकर आकाश खैरकर , प्रकाश निकुरे, आकाश भोम्बले,साजन भनारकर, भाई सिरसाट,रमेश नींदेकर, सुरेंद्र सुरणकर, आशिष ठाकरे, ओमप्रकाश काकड़े , आशिष ठाकरे,भूपेंद्र सोनवाने, मनोज बेहेरखेड़े, सुनिल चौहान, बबलू तिवारी, विनोद गुंडकर इत्यादी उपस्थित होते.
0 9 7 1 9 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *