लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची “सेवालय”येथे जयंती साजरी

Khozmaster
1 Min Read
चिखली
आ.सौ.श्वेता ताई महाले पाटील यांच्या जन संपर्क कार्यालय सेवालय येथे लोकनेते स्व गोपीनाथ राव मुंढे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.
डिसेंबर हा स्व गोपीनाथ मुंडे यांचा जयंती दिन. भाजपा शहर अध्यक्ष पंडीतदादा देशमुख यांच्या हस्ते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि पूजन करून अभिवादन करण्यात आले.
*भारतीय जनता पक्षाला घराघरात पोहोचवणारा नेता* प्रजातीची माणसं एकत्र करून भाजपचा शहरी चेहरा असलेल्या भाजपाला ग्रामीण भागात रुजवण्याचे फार मुलाचे कार्य केलेले आहे सर्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि स्व प्रमोद महाजन साहेबांनी भारतीय जनता पक्षाला घराघरात पोहोचण्याचे कार्य केलेले असुन त्यांचे हे महान कार्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कधीही विसरू शकत नसल्याचे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनी यावेळी केली.यावेळी पंडित दादा देशमुख,शहराध्यक्ष भाजपा,सागर पुरोहित शहराध्यक्ष ,  संतोष काळे  तालुकाध्यक्ष युवा मोर्चा,हरीभाऊ परिहर शहर उपाध्यक्ष भाजपा, विजय खरे, नितीन गोराडे, सागर पवार, सुरेश पाटिल, कमलकिशोर लांडगे, सिध्देश्वर ठेंग, नवलसिंग इंगळे, दिपक भाकडे, सूरज थोरवे , चंद्रकांत काटकर, सुरेश इंगळे, ज्ञानेश्वरी केसकर, शोभा इनामे, विवेक गायकवाड  इत्यादिची उपस्थिती होते.
0 9 3 7 4 7
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *