विभागस्तर शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

बुलडाणा  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 28 ते दि. 29 डिसेंबर 2022 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित विभागस्तर शालेय 14, 17, 19 वर्षे मुले-मुली खेळाडूच्या किक बॉ‍क्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

KHOZ MASTER KHOZ MASTER

जांभा खुर्द ग्रामपंचायत मध्ये  20 वर्षानंतर सत्तारंत एकता पॅनलचा दणदणीत विजय

 मुर्तीजापुर प्रतिनिधी  तालुक्यातील जांभा खुर्द ग्रामपंचायत मध्ये वीस वर्षानंतर सत्तारंत झाले असून यामध्ये एकता पॅनलचा 8-0 ने  दणदणीत विजय झाला आहे जांभा खुर्द येथील नागरिकांनी गोरगरीब जनतेने मिळून जातपात धर्म

KHOZ MASTER KHOZ MASTER

2 जानेवारी ते 12 जानेवारी,2023 या कालावधीत नागरिकांच्या प्रवेशास मनाई

 नंदुरबार  बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बेटावर 2 जानेवारी ते 12 जानेवारी,2023 या कालावधीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोमवारी 2 जानेवारीला होणार जिल्हास्तरीय  लोकशाही दिन.

 प्रविण चव्हाण नंदुरबार जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी  सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2 जानेवारी, 2023 रोजी  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदुरबार येथे 2 जानेवारी रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार  सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 15 ते 29 वयोगटातील युवकांमध्ये एकात्मकतेची भावना जागृत करुन युवावर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय,

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे मा. जिल्हाधिकारी साहेबाना मागण्यांचे निवेदन

प्रतिनिधी प्रा.भरत चव्हाण नंदुरबार राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने नंदुरबार जिल्हा निवासी जिल्हाधिकारी मा.श्री. सुधीरजी खांदे साहेबाना राज्यशास्त्र संघटना नंदुरबार कनिष्ठ महाविद्यालयीन  शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मा.

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदुरबार जिल्ह्यातील 13 आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प पूरस्कार’ जाहीर;

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांची माहिती  प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थामध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करुन नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून कायाकल्प पुरस्कार योजना

KHOZ MASTER KHOZ MASTER

नेट- सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीचे 8 जानेवारीला औरंगाबाद येथे विभागीय अधिवेशन

प्रतिनिधी रवि मगर 'नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य' चे विभागीय अधिवेशन दि. 8 जानेवारी 2023 रोजी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे होणार असल्याची माहिती नेट-

KHOZ MASTER KHOZ MASTER

गरीबी निर्मूलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर गरिबी निर्मूलनच काम चालू

प्रतिनीधी रवि मगर गरीबी निर्मूलन समिती राष्ट्रीय अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर गरिबी निर्मूलनच काम चालू असून विदर्भाध्यक्ष राजेंद्रजी लहाने  यांच्या मार्गदर्शनाखाली गरिबी निर्मूलनची पुढील  वर्षासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना

KHOZ MASTER KHOZ MASTER

समर्थच्या कृषी दूत व कृषी कन्यांनी दिली राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2022 ला भेट

प्रतिनिधि रवि मगर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील कृषिदूत व कृषी कन्यांनी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासन

KHOZ MASTER KHOZ MASTER