हिवरखेड येथे इच्छापूर्ती महा यज्ञास उस्फूर्त प्रतिसाद
रितेश कुमार टीलावत तालुका प्रतिनिधी तेल्हारा हिवरखेड परोपकारी नागरिक समिती तसेच वेद प्रचारीनी सभा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2022 या चार दिवसीय इच्छा पूर्ती…
प्रतिनिधी शहीद शहा : 24 डिसेंबर मुस्लिम शाह फकीर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजाचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करावा
बुलडाणा प्रतिनिधी शहीद शहा डिसेंबर मुस्लिम शाह फकीर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजाचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करावा या सह विविध मागण्यांसाठी मुस्लिम शाह फकीर समाज संघटनेच्या वतीने नागपुर विधान भवनावर…
नंदूरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी चंद्रकांत रघुवंशी,सचिव युवराज पाटील, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील तर राज्य प्रतिनिधीपदी राजेंद्र गावित. प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून,त्यात माजी…
विनायक साखर करखान्याचे कर्मचारी थकीत वेतन मिळावे म्हणून ;आमरण उपोषणावर
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना गेल्या २०-२२वर्षापासून बंद आहे,या कारखान्याचे कर्मचारी गेल्या २० वर्षांपासून थकीत वेतन मिळावे म्हणून लढा देत आहेत,परंतु या कर्मचारी…
आखिर सुधाकर इंगोले यांच्या मर्डर प्रकरणात हायकोर्टाने राजीव लहानेची जामीन नाकारल्यामुळे इंगोलो कुटुंबातील सदस्यांनी हायकोर्टाचे आभार मानले
सतीश मवाळ बुलढाणा येथील सुधाकर इंगोले यांना 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जुन्या वादातून मारहाण करण्यात आली होती त्याचा उपचार दरम्यान औरंगाबाद हॉस्पिटल येथे 2 ऑक्टोंबर रोजी मृत्यू…
आनंदी जीवनासाठी ताण -तणावाचे व्यवस्थापन गरजेचे : हरिभाऊ राऊत यांचे प्रतिपादन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथे आनंदी जीवन जगण्यासाठी ताण - तणावाचे सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख हरिभाऊ राऊत यांनी केले…
भक्ती की लहेर अंतर्गत ख्रिसमस स्पेशल हॅपिनेस कोर्स संपन्न
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रा तर्फे "भक्ति की लहेर " या उपक्रमांतर्गत "ख्रिसमस स्पेशल हॅपिनेस कोर्स " आयोजित केला होता. दिनांक 20 ते…
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा
प्रो. डॉ. दिलीप अर्जुने औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत औरंगाबाद : शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण प्राथमिकतेने करण्यासंदर्भात मान्य करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये आवश्यक पदभरती, तात्पुरत्या स्वरूपाच्या तासिका तत्व, कंत्राटी, तदर्थ…
शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव देषमुख यांच्या शोभायात्रेचे काॅगे्रसकडुन स्वागत
शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव देषमुख यांच्या जयंती निमित्त दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी चिखली शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेचे काॅगे्रसच्या वतीने बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार…
सोयगाव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी -गोकुळसिंग राजपूत
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील गोकुळसिंग राजपूत यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सोयगाव तालुका अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा खांडापूरकर लातूर यांच्या हस्ते नुकतेच निवड…
