चिखलीत काॅंगे्रसचा 138 वा स्थापना दिन साजरा
काॅगे्रस पक्षाचा 138 वा स्थापना दिवस चिखली काॅगे्रसच्या वतीने महापुरूषांना पुष्पा हार अर्पण करून विनंम्र अभिवादन करीत साजरा करण्यात आला. स्वातंत्र पुर्व काळापासुन संघर्षमय प्रवास करून स्वातंत्र्याचे स्वप्न उराषी बाळगुन…
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचे हस्ते, मयत अमंलदाराच्या कुटुंबीयांना मदत निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील विसरवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस हवालदार विश्वास मोतीराम गावीत यांचे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुर्देवी निधन झाल्याने मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबासाठी…
समर्थच्या कृषी दूत व कृषी कन्यांनी दिली राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2022 ला भेट
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील कृषिदूत व कृषी कन्यांनी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासन…
नवापूर येथील लॉकअपची खिडकी तोडून पळालेल्या 03 सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या : पलायन केलेले सर्व आरोपी पुन्हा जेरबंद…
प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या 03 सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या, सविस्तर माहिती अशी कि, दिनांक 05 डिसेंबर रोजी रात्रौ 01: 15 वाजेच्या सुमारास नवापुर…
नंदूरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाची निवडणूक बिनविरोध
अध्यक्षपदी चंद्रकांत रघुवंशी,सचिव युवराज पाटील, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील तर राज्य प्रतिनिधीपदी राजेंद्र गावित. प्रविण चव्हाण नंदुरबार :-जिल्हा शिक्षण संस्था चालक संघ कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून,त्यात माजी आ.चंद्रकांत…
समर्थच्या कृषी दूत व कृषी कन्यांनी दिली राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक 2022 ला भेट
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील कृषिदूत व कृषी कन्यांनी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र…
समर्थ कृषी महाविद्यालयात शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख जयंती उत्साहात
प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा आयोजीत शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती साजराकरण्यात आली.या प्रसंगी महाविद्यालयात…
मूर्तिजापूरच्या रोहित खंडारेनी तायकांडो स्पर्धेत मिळवलं गोल्ड मेडल
प्रतिनिधी स्वप्नील गणगणे शहरातील पंचाशिल वाडी येथील रहिवाशी असलेले बांधकाम ठेकेदार तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक खंडारे यांचा मुलगा चिरंजीव रोहीत वय ११ वर्ष याने गुजरात मधील अहमदाबाद तायकांडो असोशियन ऑफ…
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण आवश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे स्वयंशिस्तीने पालन करीत लसीकरण करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी…
शासकीय बालगृहात ‘वीर बाल दिवस’ साजरा
अकोला गुरु गोविंदसिंह यांचे लहान सुपूत्र साहीब जादे जोरावर सिंहजी, साहिबजादे फतेहसिंहजी यांच्या शहादत दिवसानिमित्त शासकीय बालगृहात ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यात आला.गुरु गोविंदसिंह यांचे लहान सुपूत्र साहीब जादे जोरावर…
