कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन
बुलडाणा देशात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांना लागणारा ऑक्सिजन, बेड आणि औषध पुरवठा जिल्हा प्रशासनाने सज्ज ठेवला आहे.कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन…
पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यामधील तळ्याचापाडा (वेहेलपाडा)
या गावामधील कै. शिवराम गोविंद केंझरा यांचा मुलगा कु. उत्तम शिवराम केंझरा हा आत्मा मालिक ध्यानपीठ मिलिटरी स्कुल कोकमठाम, शिर्डी या शाळेचा विध्यार्थी असून याची रूग्बी खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड…
मुसाफिर हू मे यारो ना घर है ना ठिकाणा बस चलते ही जाना है………
रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी राजस्थान येथील मेंढपाळ मध्यप्रदेश मार्गे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात दाखल झाले आहेत. बागायती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिवरखेड परिसरात शेतातील मुंग, उडीद, ज्वारी, मका ,सोयाबीन,…
राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने हिंगण्यात आंदोलन
देवेंद्र सिरसाट नागपूर नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी घटना सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार कडून घडली.महाराष्ट्राच्या राजकारणात मा.जयंत पाटील साहेब हे सुसंस्कृत,अभ्यासू,सयंमी नेते म्हणून ओळखल्या जातात.सत्ताधारी पक्ष सत्तेत…
पेन्शन डे निमित्त सभेचे आयोजन
खामगाव क्रियाशिल पेन्शन असोसिएशन ची पेन्शन डे निमित्त सभा रविवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता स्थानिक अरजण खिमजी नॅशनल हायस्कुल येथे अयोजित करण्यात आली आहे . पेन्शन डे…
साताक्लाॅज
साताक्लाॅज . साताक्लाॅज येईबोले म्हाता-याच्या वेशात दर वर्षी नाताळात सण रंगी परदेशात किती काही भरलेले असेत्याच्या पोतडीत देत फिरतो भेट वस्तु सानथोर सर्वां वाटीत कुणा काय हवे सांगा असते त्याला …
घरगुती गॅस सुरक्षा काळाची गरज समर्थ कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देउलगाव राजा येथे घरगुती गॅस सुरक्षा बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये घरगुती गॅस वापरताना…
तूर हरभरा पिकावर आकस्मित रोगाचा प्रकोप
पिंपळखुटा प्रतिनिधी पिंपळखुटा परिसरात ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तूर व हरभरा या दोन्ही पिकांमध्ये दिसून येत आहे तूर शेंगा अवस्थेत असताना तुरीचे उभे…
दै.अजिंक्य भारत च्या शिलेदाराचा गौरव अकोला (वा) अल्पवधीत यशोशिखरावर गाठणाऱ्या व ग्रामिण भागाचा अग्रगण्य दैनिक असलेल्या शिलेदाराचा आज अकोला कार्यलयात सत्कार करण्यात आला.
प्रतिनिधी अशोक भाकरे यावेळी मंचावर दै अजिंक्य भारत चे अकोला आवृत्ती प्रमुख मा,श्री, निलेश पोटे ,वितरण प्रमुख समोर मोखादार , योगेश लबडे व सर्व टीम च्या उपस्थितीत दै,अजिंक्य भारत ला…
मोखाडा तालुक्यातील विविध मागण्यासाठी मोखाडा उपसभापती यांचे पालघर मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी डिसेंबर रोजी जिल्हा परिषद पालघर चे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री भानुदास पालवे साहेब यांना मोखाडा तालुक्यातील विविध समस्या बाबत निवेदन उपसभापती श्री प्रदीप वाघ यांनी दिले,व यामध्ये…
