भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत पिडीतांच्या जगण्याला बळ दिले – राहुलभाऊ बोंद्रे
चिखली व तोरणवाडयात कॉग्रेस कडुन डॉ.आंबेडकरांना अभिवादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थषास्त्रज्ञ राजकारणी आणी थोर समाजसुधारक होते, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणुनही त्यांना विष्वभरात ओळखल्या जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील…
भिक्षुकाच्या वेशात मंदिरात चोरी , चोरट्याला रंगेहात पकडले.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नवापूर शहरातील नवीन महादेव मंदिर येथे चोरट्यांला रंगेहात पकडण्यात आले आहे . याबाबत अधिक माहिती अशी की , दि 2 डिसेंबर रोजी एक भिक्षुकाच्या वेशात असलेल्या…
होमगार्डच निघाला चोर बिअर शॉप चोरी..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीसां सोबत होमगार्ड यांची जबाबदारी महत्त्वाची असते . पण होमगार्डच चोरी करू लागले तर ? तुम्ही कधी याचा विचार…
ट्रकचा अपघात चालक गंभीर जखमी , चरणमाळ घाटात अवजड वाहतूक बंद करण्याची काळाच गरज
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार महाराष्ट्र गुजरात धुळे नंदुरबार अशा दोन राज्यांच्या आणि दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या चरणमाळ घाटात आजपर्यंत हजारोंच्या संख्येने अपघात झाले आहे . व नागरिकांचे बळी गेले आहेत…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा परिनिर्वाण दिनानिमित्त आकोट मध्ये बहुजन वर्गाने रक्तदान करून केले अभिवादन..
प्रतिनीधी विशाल गवई अकोट भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महपरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात बहुजन वर्गानी रक्तदान…
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी .आर .पाटील यांनी आढावा बैठक घेत सारंगखेडा यात्रेची पाहणी केली.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या ७ डिसेंबर पासून दत्त जयंतीनिमित्ताने यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी आढावा बैठक…
पोलीस व्हॅनचा भीषण अपघात , पाच पोलीस कर्मचारी जखमी , एक दुचाकी स्वार , दोघांची प्रकृती गंभीर
प्रतिनिधी प्रविण चव्हाण शहादा तालुक्यातील मनरद गावा जवळील पेट्रोल पंपा समोर समोरून येणाऱ्या मोटरसायकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात फॉरेन्सिक लॅब या विभागाची पोलीस व्हॅन पलटल्याने चालकासह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून…
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार कार्यकारी अभियंता,धुळे मध्यम प्रकल्प विभागी पथक यांच्या अधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प, 33 लघु प्रकल्प, को.प.बंधारे 6, वळण बंधारे 20 असे एकूण…
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरणही करणार प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रा.डॉ.…
सारंगखेडा यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे श्री.दत्तजयंती निमित्त 7 डिसेंबर,2022 पासून एकमुखी दत्तप्रभु यांची यात्रा भरणार असून यात्रा कालावधीत अवजड वाहनांमुळे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…
