वार्ता….
वार्ता .. अफवासोडली कुणी गेला नेता अभिनेता आग पसरली सर्वत्र पहा पाहता पाहता वेग घेऊनि वा-याचा जोशात फिरते वार्ता विचारु नकात सोर्स कोण कर्ता करविता बातमी सत्य असत्य चौकशा कशा…
विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता जनतेच्या विकास हेच ध्येय; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
शनिमांडळला बाळासाहेबांच्या शिवसेनेची जाहीर सभा. प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार विरोधक आमच्यावर उठसुठ आरोप करीत आहेत. भविष्यात देखील आरोप होणारच आहेत.आमच्या गद्दार, धोकेबाजीचे शिंतोडे उडविण्यात येत आहेत. परंतु,आपण विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष…
कारेघाट जंगलात साडेसात लाखाचा मद्यसाठा जप्त , दोघांविरूध्द गुन्हा दाखल.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नंवापूर तालुक्यातील नवापूर ते लक्कडकोट दरम्यान असलेल्या कारेघाट जंगल परिसरात पोलीसांनी ७ लाख ३ ९ हजार २०० रुपये किंमतीची दारू जप्त केली असुन याप्रकरणी चार लाखी…
सारंगखेडा यात्रोत्सव होणार ग्लोबल : एकमुखी दत्त यात्रोत्वास आठ डिसेंबरपासून प्रारंभ ,
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रोत्वास ८ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे . यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दत्त मंदिराच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली . यात्रोत्सवानिमित्त होणारा…
पिकप वाहनाची दुचाकीला धडक , भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार खांडबारा- नंदुरबार रस्त्यावरील काळंबा फाट्याजवळ महावितरण कंपनीचे पिकप वाहन आणि दुचाकी वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे . या अपघातामध्ये दुचाकी वरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू…
वनविभागाने अवैध लाकडासह सहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नवापूर - बोरझर रस्त्यावर वनविभागाने ट्रॅक्टर मधून अवैधरित्या वाहतूक होत असलेले जळावू लाकूड जप्त केले . तसेच नंदुरबार - करंजी रस्त्यावर मोटरसायकलीवरुन अवैधरित्या वाहतूक होत असलेले…
बिबट्याने महिलेला घरातून फरफटत नेऊन केले ठार…
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथे मोगराबाई रुमा तडवी या महिलेला बिबट्याने फरफटत नेऊन ठार केल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे . या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण…
शहाद्यात चोरट्यांचा डल्ला , एक लाखाचा ऐवज लंपास.
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दीड तोळे सोने , पाच हजार रुपये रोख रक्कम व एक एलईडी टीव्ही असा सुमारे सव्वा लाख…
रनाळे येथे चार दुकाने फोडण्याचा प्रयत्न..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील बाजार चौकात चार दुकाने चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली .याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील बाजार चौकातील…
वृक्षांच्या कत्तलप्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पाच आरोपी ताब्यात आलेगाव वन विभागाऐवजी चान्नी पोलिसांची कारवाई मळसुर आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत वृक्षतोडीला उधाण आल्याबाबतचे वृत्त 'लोकमत'मध्ये बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आलेगाव वन…
