रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा….
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2022 साठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा…
सदस्यत्वासाठी पात्रता
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार समितीच्या अशासकीय सदस्यासाठी इच्छुक किमान पदवीधर असणे आवश्यक असुन बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे असणे आवश्यक असेल. वय 35…
संविधान दिनानिमित्त आज ‘संविधानासाठी चाला’ उपक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार संविधान दिनानिमित्त शनिवार 26 नोव्हेंबर ,2022 रोजी सकाळी 8 वाजता जुने पोलीस कवायत मैदान, नंदुरबार (नेहरु पुतळा परिसर ) येथे ‘संविधानासाठी चाला’ (Walk For Constitution) या…
कृषी विभागामार्फत लोकसहभागातून पळाशी येथे वनराई बंधारे..
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील मौजे पळाशी येथे सोयगाव कॄषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी एस जी वाघ. यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि सहाय्यक राधिका सोळुंके व गावकरी यांनी पावसाचे वाहून…
माउलींच्या गजराने दुमदुमली पिंपळखुटा नगरी
टाळ मृदंगाच्या गजरात पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता योगेश नागोलकार राहेर पातुर तालुक्यातील पिपंळखुटा येथे ज्ञानराज माऊली सभा मंडप मंदीर परिसरात गत ४२ वर्षांपासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम…
सोलापुरात फिरते ग्रंथालय उभे करण्यासाठी धडपड करणारा पुस्तकवेडा गणेश पवार
जवेरीया रईस, सोलापूर लहानपणापासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यापर्यंत मी ऐकत आलोय की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी एक स्वतंत्र घर उभा केले होते. ते वाक्य माझ्या अजूनही कायम स्मरणात आहे. आपण नागरिकांसाठी…
शासकीय वसतीगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
अकोला ((भुषण महाजन)) - सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत शासकीय वसतीगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’निमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय…
संविधानाविषयी जागृतीसाठी अकोला जिल्ह्यात ‘सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन
अकोला (भुषण महाजन) - अकोला जिल्ह्यात डिसेंबर 2022 दरम्यान ‘सामाजिक न्याय पर्व’ साजरे करण्यात येणार असून याअंतर्गत भारतीय संविधानाविषयी जागृती करण्यासाठी शासकीय शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात…
बालगृहातील अनाथांना सुध्दा मिळणार आता अन्नधान्य योजनेचा लाभ
अकोला (भुषण महाजन) - जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत गायत्री बालीकाश्रम व सुर्योदय बालगृहातील अनाथ बालकांना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते गुरुवार 24 नोव्हेंबर २०२२ रोजी रेशन कार्डचे वाटप करण्यात…
जिल्हा बाल न्याय समितीच्या अशासकीय सदस्यासाठी अर्ज सादर करावेत -रा.वा. बिरारी
प्रविण चव्हाण नंदुरबार - : मुलांची काळजी व सरंक्षण अधिनियम 2015 च्या कलम 54 नुसार नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे, या समितीत…
