ढगफुटी सदृश पावसामुळे धाड परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान — तात्काळ मदतीची मागणी
चिखली प्रतिनिधी :- चिखली मतदारसंघातील धाड परिसरात १ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनपेक्षित पावसामुळे पिकांचे नुकसान, बांध तुटणे,…
श्री सिद्धेश्वर भगवान महाराज प्रकट दिन यात्रेनिमित्त भक्तिभावाने दर्शन — उत्साही उपस्थितीत महाप्रसाद व सत्कार सोहळा संपन्न
चिखली : चिखली मतदारसंघातील प्रसिद्ध मौजे कोलारा येथील श्री सिद्धेश्वर भगवान महाराज प्रकट दिन यात्रा महोत्सव उत्साह, भक्तिभाव आणि अध्यात्मिक वातावरणात पार पडला. या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून श्री सिद्धेश्वर…
ग्रामीण विकासात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान — केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गौरव सोहळा बुलडाण्यात उत्साहात पार पडला
बुलडाणा प्रतिनिधी ;- बुलडाणा — “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण भारताचा विकास अत्यावश्यक आहे. या विकास प्रवासात…
मेहकर : शिवसेना “शिवसंकल्प” जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराची घोषणा — पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती
मेहकर प्रतिनिधी :- आज मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेत शिवसेना बुलढाणा जिल्हा आयोजित “शिवसंकल्प” जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराची माहिती जाहीर करण्यात आली.…
नागरिकांच्या समस्यांवर संवेदनशील प्रतिसाद — मेहकरमध्ये जनसंपर्क कार्यालयात जनतेशी संवाद
मेहकर प्रतिनिधी :- आज मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात जिल्ह्यातील विविध भागांमधून आलेल्या नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि स्थानिक प्रश्न ऐकून घेण्यात आले. या दरम्यान संबंधित विभागांमार्फत त्वरित…
समृद्धी’ वरील सोने लुट प्रकरणातील 6 आरोपींची पुन्हा मागितली पोलीस कस्टडी
जिल्हा प्रतिनिधी ;- बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मेहकर जवळच्या फरदापुर टोल नाक्या नजीक 22 ऑगस्टच्या सायंकाळी मुंबई येथील सोने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पावणे पाच किलो सोने…
बुलढाणा मतदारसंघात बनावट नोंदींचा मोठा घोटाळा; युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर तक्रारींचा तपशील सादर
बुलढाणा प्रतिनिधी ;- बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट नोंदी, दुबार नावे आणि मयत मतदारांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासाला तडा…
मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ मतिमंद विद्यालयात अमानवी प्रकार — गतिमंद विद्यार्थ्यांवर कुकरच्या झाकणांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण! जिल्ह्यात संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात घडलेल्या एका अमानवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या संस्थेतील शिपाई आणि केअरटेकरांनी मतिमंद विद्यार्थ्यांना कुकरच्या…
मेहकर पंचायत समितीची १५ कोटींची अत्याधुनिक इमारत पूर्णतेकडे — नागरिकांसाठी होणार भव्य सुविधा केंद्र!
मेहकर तालुका प्रतिनिधी ;- मेहकर तालुक्यासाठी विकासाच्या दिशेने आणखी एक भव्य पाऊल टाकण्यात आलं आहे. राज्यातील क वर्ग पंचायत समिती इमारतींसाठी केवळ ३ कोटी रुपयांची मर्यादा असताना, केंद्रीय मंत्री मा.…
भारतीय महिला संघाची विजयी मिरवणूक निघणार की नाही? बीसीसीआय ताकही फुंकून पिणार!
क्रीडा प्रतिनिधी | नवी दिल्ली वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवत 52 वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद पटकावले आहे. या अभूतपूर्व विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण असून, क्रीडाप्रेमी…
